पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कानडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कानडी   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : मुख्यत्वे कर्नाटक राज्यात बोलली जाणारी, कन्नड ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक द्राविड भाषा.

उदाहरणे : कन्नड ही कर्नाटक राज्याची राज्यभाषा आहे.

समानार्थी : कन्नड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह द्रविड़ भाषा जो दक्षिण भारत विशेषकर कर्नाटक प्रदेश में बोली जाती है।

कुलकर्णीजी कन्नड़ सीख रहे हैं।
कन्नड़, कन्नड़ भाषा

A Dravidian language spoken in southern India.

kanarese, kannada
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कर्नाटक ह्या प्रांताचा रहिवासी.

उदाहरणे : माझा शेजारी कानडी आहे.

कानडी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कन्नड भाषेत असलेला वा कन्नड भाषेशी संबंधित असलेला.

उदाहरणे : कन्नड साहित्याच्या अखंड परंपरेची सुरवात चंपूकाव्यांनी झाली असावी असे मानले जाते.

समानार्थी : कन्नड

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कर्नाटकाच्या वा कर्नाटकाशी संबंधित.

उदाहरणे : कानडी प्रांतात राहणारा पंजाबी त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न करतात.

समानार्थी : कर्नाटकी, कानडा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कानडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaandee samanarthi shabd in Marathi.